E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
‘वक्फ’ विधेयकाला पाठिंबा देणे ही अजित पवारांची सत्तेसाठी लाचारी
Wrutuja pandharpure
05 Apr 2025
मुंबई
, (प्रतिनिधी) : भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झालो तरी शिव, शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा सोडला नाही, असे सांगणार्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा उघडा पडला आहे. भाजप सरकारने आणलेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देऊन अजित पवार यांनी सत्तेसाठी भाजपपुढे लोटांगणच घातले असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना सपकाळ यांनी अजित पवार यांच्यावर प्रखर टीका केली. शरद पवार यांचा पक्ष भाजपच्या मदतीने चोरून पक्षाचे नाव व चिन्हही घेतले व सत्तेसाठी धर्मांध शक्तीच्या बाजूला जाऊन बसले. आपण विकासासाठी सत्तेत सहभागी झालो असलो तरी पुरोगामी विचार सोडला नाही, असे सातत्याने बिंबवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. एका इफ्तार पार्टीत सहभागी होत मुस्लिम समाजाला त्रास देणार्यांना सोडणार नाही, माफ केले जाणार नाही, अशा वल्गना केल्या. मुस्लिम समाजाच्या पाठीमागे आहे, असे सांगून चार दिवस होत नाहीत तोवर पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देऊन मुस्लिम समाजाचा विश्वासघात केला. वक्फ विधेयक हे केवळ मुस्लिम समाजात दहशत बसवून लाखो एकर जमीन ताब्यात घेण्याचा भाजप सरकारचा डाव आहे. मुंबईत धारावीसह अनेक महत्त्वाच्या जमिनी एका विशेष उद्योगपतीला देण्याचा सपाटा भाजप सरकारने लावला आहे, असे ही ते म्हणाले.
Related
Articles
राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
15 Apr 2025
अवकाळी पावसामुळे हिरडा, आंबा, करवंदाचे नुकसान
15 Apr 2025
रजत पाटीदारने नाकारला सामनावीराचा पुरस्कार
09 Apr 2025
रेपो दरात पुन्हा कपात
10 Apr 2025
हत्तीच्या हल्ल्यात शेतकर्याचा मृत्यू
09 Apr 2025
नवे वाळू धोरण जाहीर...!
09 Apr 2025
राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
15 Apr 2025
अवकाळी पावसामुळे हिरडा, आंबा, करवंदाचे नुकसान
15 Apr 2025
रजत पाटीदारने नाकारला सामनावीराचा पुरस्कार
09 Apr 2025
रेपो दरात पुन्हा कपात
10 Apr 2025
हत्तीच्या हल्ल्यात शेतकर्याचा मृत्यू
09 Apr 2025
नवे वाळू धोरण जाहीर...!
09 Apr 2025
राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
15 Apr 2025
अवकाळी पावसामुळे हिरडा, आंबा, करवंदाचे नुकसान
15 Apr 2025
रजत पाटीदारने नाकारला सामनावीराचा पुरस्कार
09 Apr 2025
रेपो दरात पुन्हा कपात
10 Apr 2025
हत्तीच्या हल्ल्यात शेतकर्याचा मृत्यू
09 Apr 2025
नवे वाळू धोरण जाहीर...!
09 Apr 2025
राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
15 Apr 2025
अवकाळी पावसामुळे हिरडा, आंबा, करवंदाचे नुकसान
15 Apr 2025
रजत पाटीदारने नाकारला सामनावीराचा पुरस्कार
09 Apr 2025
रेपो दरात पुन्हा कपात
10 Apr 2025
हत्तीच्या हल्ल्यात शेतकर्याचा मृत्यू
09 Apr 2025
नवे वाळू धोरण जाहीर...!
09 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मद्यधुंद अवस्थेत मोटार चालवत पादचार्यांसह नऊ जणांना चिरडले; ३ ठार
2
रेपो दरात पुन्हा कपात
3
गुणवत्ता वाढीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागेल
4
दूरसंचार सेवा महागणार
5
भारतीय नौदलाची ताकद वाढणार
6
प्रशांत कोरटकर याला जामीन